Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis: गणेशोत्सवानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी...

Devendra Fadnavis: गणेशोत्सवानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

[ad_1]

Devendra Fadnavis News: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले भाजपचे माजी नेते खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आला. एकनाथ खडसे यांनी तयारी दर्शवली असली तरी भाजपकडून अद्याप त्यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. खडसेंच्या भारतीय जनता पक्षात परतण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व गणेशोत्सवानंतर घेईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments