Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनEsha Deol: गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने केला ईशा देओलला घाणेरडा स्पर्श!...

Esha Deol: गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने केला ईशा देओलला घाणेरडा स्पर्श! अभिनेत्रीने पुढे काय केलं वाचाच…

Esha Deol: गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने केला ईशा देओलला घाणेरडा स्पर्श! अभिनेत्रीने पुढे काय केलं वाचाच…

[ad_1]

Man Who Touched Esha Deol Inappropriately: बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ईशाने ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘धूम’, ‘ना तुम जानो ना हम’, ‘कुछ तो है’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली. नुकतीच ईशा भरत तख्तानीसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. दरम्यान, आता ईशाने तिच्या एका मुलाखतीत स्वत:सोबत घडलेला एक प्रसंग सांगितला, ज्यामुळे तिला चांगलाच धक्का बसला. एका चित्रपटाच्या प्रीमिअरवेळी एका व्यक्तीने ईशाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अभिनेत्रीने त्याला असा धडा शिकवला, जो तो कधीच विसरू शकणार नाही.   

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments