Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनDev Anand : बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन, चाहत्यांसाठी लिहायचे पत्र! देव आनंदबद्दल...

Dev Anand : बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन, चाहत्यांसाठी लिहायचे पत्र! देव आनंदबद्दल ‘हे’ ऐकलंय का?

Dev Anand : बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन, चाहत्यांसाठी लिहायचे पत्र! देव आनंदबद्दल ‘हे’ ऐकलंय का?

[ad_1]

Dev Anand Death Anniversary : आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते होते. ‘प्रेम पुजारी’, ‘गाइड’, ‘मंझिल’ आणि ‘हरे कृष्ण हरे रामा’ सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आणि बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन अशी ओळख असणाऱ्या अभिनेता देव आनंद यांची आज (३ डिसेंबर) पुण्यतिथी आहे. ते त्यांच्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. चित्रपटांप्रमाणेच देव यांचे आयुष्यही खूप मनोरंजक होते. आज जरी ते आपल्यात नसले, तरी चाहते आजही त्यांची आठवण काढतात. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments