Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशDelhi Pollution: मोठी बातमी! दिल्लीत प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी; तर वाहनांसाठी सम-विषम नियम...

Delhi Pollution: मोठी बातमी! दिल्लीत प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी; तर वाहनांसाठी सम-विषम नियम लागू

Delhi Pollution: मोठी बातमी! दिल्लीत प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी; तर वाहनांसाठी सम-विषम नियम लागू

[ad_1]

प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना : गोपाल राय

गोपाल राय म्हणाले की, ३० ऑक्टोबरपासून प्रदूषणात झालेली वाढ, तापमानात झालेली घट आणि वाऱ्याचा कमी वेग यामुळे प्रदूषण वाढले आहे दिल्लीत वर्षभरात प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना सुरू आहेत. केजरीवाल सरकारने या बाबत अनेक पावले उचलली आहे. ज्यामुळे २०१५ मध्ये हवेची गुणवत्ता ही २०६ AQI झाली होती. गोपाल राय म्हणाले, ‘बर्‍याच वर्षांनंतर दिल्लीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ३० ऑक्टोबरपासून दिल्लीत वाऱ्याचा वेग सातत्याने कमी आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments