Sunday, September 6, 2026
Homeदेश-विदेशDelhi-Mumbai Expressway - दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेसाठी २०२६ पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा; मंत्र्याने दिली...

Delhi-Mumbai Expressway – दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेसाठी २०२६ पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा; मंत्र्याने दिली माहिती

Delhi-Mumbai Expressway – दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेसाठी २०२६ पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा; मंत्र्याने दिली माहिती

[ad_1]

सतत डेडलाइन बदलत असलेल्या बहुचर्चित दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेचे (Delhi-Mumbai Expressway) कामाची आता नवीन डेडलाइन आली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा १३६८ किमी लांब एक्स्प्रेस-वे सुरू व्हायला आता २०२६ साल उजाडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज, शुक्रवारी ही माहिती दिली. हा एक्स्प्रेस-वे जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. दरम्यानच्या काळात या महामार्गाच्या कामाच्या वेळापत्रकात अनेकवेळा बदल करण्यात आले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments