Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशDehradun Gangraped : खळबळजनक! डेहराडूनमध्ये बसमध्ये तरुणीवर ५ जणांनी केला सामूहिक बलात्कार

Dehradun Gangraped : खळबळजनक! डेहराडूनमध्ये बसमध्ये तरुणीवर ५ जणांनी केला सामूहिक बलात्कार

[ad_1]

Dehradun Gangraped : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून डेहराडूनला आलेल्या पंजाबमधील एका तरुनिवर आयएसबीटी बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १३ ऑगस्टरोजी पहाटे घडली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आयएसबीटी कॅम्पसमधून काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments