Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशDarbhanga Express Fire : नवी दिल्ली दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग, अनेक डबे...

Darbhanga Express Fire : नवी दिल्ली दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग, अनेक डबे जळून खाक, VIDEO

Darbhanga Express Fire : नवी दिल्ली दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग, अनेक डबे जळून खाक, VIDEO

[ad_1]

सध्या छठपूजेचं महापर्व सुरु आहे. झारखंड, बिहार आणि उतरप्रदेशमध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यावेळी छठपूजेचा सण १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरदरम्यान साजरा केला जात आहे. देशातील इतर राज्यात राहाणारे बिहार,झारखंड आणि उत्तप्रदेशचे नागरिक या सणासाठी आवर्जुन आपल्या घरी येतात. या सणानिमित्ताने नवी दिल्लीहून अनेक नागरिक नवी दिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसने उत्तरप्रदेशमध्ये येत होते. एक्स्प्रेसच्या तीन बोगींना आग लागली. आग लागताच प्रवाशांनी बोगीतून खाली उडी मारत आपला जीव वाचवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments