Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रउत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी साजरी केली भाऊबीज, शरद पवारही...

उत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी साजरी केली भाऊबीज, शरद पवारही उपस्थित, VIDEO

उत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी साजरी केली भाऊबीज, शरद पवारही उपस्थित, VIDEO

[ad_1]

यावेळी अजित पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, अजित पवारांच्या दोन बहिणी, रणजित पवार, जयंत पवार आदि अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त एकत्र आले आहेत. शरद पवारही अजित पवारांच्या घरी दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments