Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रWhale Fish At Ganpatipule : दोन वेळा समुद्रात सोडलेला व्हेल मासा पुन्हा...

Whale Fish At Ganpatipule : दोन वेळा समुद्रात सोडलेला व्हेल मासा पुन्हा गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी

Whale Fish At Ganpatipule : दोन वेळा समुद्रात सोडलेला व्हेल मासा पुन्हा गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी

[ad_1]

सोमवारी, १३ नोव्हेंबर रोजी सकाळीसाडे सहा ते सातवाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर आढळलं होतं. १३नोव्हेंबर रोजी जवळपास तीन वेळा व्हेल समुद्रात सोडलं गेलं. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसले. त्यानंतर पुन्हा एकदा’ऑपरेशन व्हेल’ सुरू करून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सुखरुप सोडले. मात्र, आज, (बुधवार) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेबी व्हेल मासा पुन्हा समुद्रकिनारी आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments