Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशCyber Crime: व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या लग्न पत्रिकेमुळं तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं!

Cyber Crime: व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या लग्न पत्रिकेमुळं तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं!

Cyber Crime: व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या लग्न पत्रिकेमुळं तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं!

[ad_1]

Cyber Crime: डिजिटल वेडिंग कार्डचा ट्रेंड वाढल्याने सायबर गुन्हेगारांनी एक नवी युक्ती अवलंबली आहे. आता सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅपवर डिजिटल लग्न पत्रिका पाठवून नागरिकांची फसवणूक करत आहेत. यामुळे नागरिकांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या डिजिटल लग्नपत्रिकेवर क्लिक करू नये नाहीतर सायबर गुन्हेगारी तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब करू शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments