Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशCruise Tourism Destination : भारत जगातील एक प्रमुख क्रूझ पर्यटन स्थळ विकसित...

Cruise Tourism Destination : भारत जगातील एक प्रमुख क्रूझ पर्यटन स्थळ विकसित करणार!

[ad_1]

लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटे आणि पाँडिचेरी सारख्या देशांतर्गत ठिकाणांबरोबरच कोचीन, गोवा आणि मुंबई सारख्या विद्यमान ठिकाणांना भेट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रूझ वाहकांमध्ये सतत रस असल्याने जगातील प्रमुख क्रूझ पर्यटन स्थळांपैकी एक विकसित करण्याची क्षमता भारतात आहे, असे इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी शुक्रवारी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments