Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रCommandos Drowned: रिव्हर क्रॉसिंग प्रशिक्षणादरम्यान २ जवानांचा धरणात बुडून मृत्यू, कोल्हापुरातील घटना

Commandos Drowned: रिव्हर क्रॉसिंग प्रशिक्षणादरम्यान २ जवानांचा धरणात बुडून मृत्यू, कोल्हापुरातील घटना

Commandos Drowned: रिव्हर क्रॉसिंग प्रशिक्षणादरम्यान २ जवानांचा धरणात बुडून मृत्यू, कोल्हापुरातील घटना

[ad_1]

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडा तालुक्यातील तिलारी धरणे येथे रिव्हर क्रॉसिंग प्रशिक्षणादरम्यान दोन जवांनाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तर, चार जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments