Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनChunky Panday: ‘बांगलादेशी शाहरुख खान’ असे का म्हटले जाते चंकी पांडेला? वाचा...

Chunky Panday: ‘बांगलादेशी शाहरुख खान’ असे का म्हटले जाते चंकी पांडेला? वाचा काय आहे कारण

[ad_1]

‘आखरी पास्ता’ असे नाव जरी घेतले तरी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेता चंकी पांडे डोळ्यासमोर उभा राहातो. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणून चंकी पांडे विशेष ओळखला जातो. त्याने आपल्या कारकि‍र्दीमध्ये जवळपास ८५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण कधीही चंकी पांडेला मुख्य भूमिका मिळाली नाही. नेहमी सहाय्यक अभिनेता म्हणून काम करणाऱ्या चंकी पांडेचा आज २६ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments