Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनChitra Gaurav 2023: कोण पटकावणार सर्वोत्कृष्ट ठरण्याचा बहुमान? ‘चित्र गौरव २०२३’ नामांकनं...

Chitra Gaurav 2023: कोण पटकावणार सर्वोत्कृष्ट ठरण्याचा बहुमान? ‘चित्र गौरव २०२३’ नामांकनं जाहीर!

Chitra Gaurav 2023: कोण पटकावणार सर्वोत्कृष्ट ठरण्याचा बहुमान? ‘चित्र गौरव २०२३’ नामांकनं जाहीर!

[ad_1]

Chitra Gaurav 2023 Nominations : सध्या सर्वत्र पुरस्कार सोहळे सुरू आहेत. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांची वाट कलाकारांसोबत प्रेक्षक देखील पाहत असतात.मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२३ पुरस्काराची नामांकनं जाहीर झाली आहेत. चित्रपटांसाठी या वर्षी परीक्षक म्हणून मृणाल कुलकर्णी,केदार शिंदे आणि विद्याधर पाठारे यांनी यांनी काम पहिले. झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. यावर्षी अनेक चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाले आहे. पाहा यादी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments