Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशchina killer beauty : सात खून करून २० वर्षांपासून होती फरार; चीनच्या...

china killer beauty : सात खून करून २० वर्षांपासून होती फरार; चीनच्या ‘किलर ब्युटी’ला कोर्टाने दिली फाशीची शिक्षा

china killer beauty : सात खून करून २० वर्षांपासून होती फरार; चीनच्या ‘किलर ब्युटी’ला कोर्टाने दिली फाशीची शिक्षा

[ad_1]

china killer beauty sentenced to death : तुम्ही प्रियंका चोप्राचा सात खून माफ हा चित्रपट पाहिला असेल. यात नाईका ही सात खून करते. या चित्रपटाच्या कथानका प्रमाणेच चीनमध्ये देखील सिरियल किलर असणाऱ्या किलर ब्युटीला अटक करण्यात आली आहे. या महिलेने तब्बल सात खून केले. यानंतर तिने तब्बल २० वर्ष लपून राहून पोलिसांना गुंगारा दिला. अखेर ही महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून तिला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments