Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशChina Earthquake | भुकंपाच्या धक्क्याने चीन हादरलं, तिव्रता 7.2; दिल्ली एनसीआरमध्येही जाणवले...

China Earthquake | भुकंपाच्या धक्क्याने चीन हादरलं, तिव्रता 7.2; दिल्ली एनसीआरमध्येही जाणवले धक्के! | Navarashtra (नवराष्ट्र)

China Earthquake | भुकंपाच्या धक्क्याने चीन हादरलं, तिव्रता 7.2; दिल्ली एनसीआरमध्येही जाणवले धक्के! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भुकंपाच्या धक्क्याने चीन हादरलं, तिव्रता 7.2; दिल्ली एनसीआरमध्येही जाणवले धक्के!

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू चीनच्या दक्षिणेकडील शिनजियांग भागात 80 किलोमीटर खोलीवर होता.

चीनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. चीनच्या शिनजियांगमध्ये भूंकपाचे (China Earthquake) धक्के जाणवले, ज्याची तिव्राता 7.2 रिस्टर स्केल इतकी मोजण्यात आली. चीन पाठोपाठ आता भारतातही भूंकपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये तसेच देशाच्या इतर भागातही भुंपकपाचे धक्के जाणवले. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री उशिरा सुमारे दोन भूकंप झाले. या भूकंपात सहा जण जखमी झाले असून चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. भूकंपामुळे घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये 47 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून 78 घरांचे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

भारतालाही हादरे

चीनमधील भूकंपाचा प्रभाव भारतातही जाणवला. दिल्ली-एनसीआरमध्ये तसेच देशाच्या इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. बराच वेळ भूकंपामुळे पृथ्वी हादरत राहिली. भूकंप इतका जोरदार होता की थंडी असूनही लोक घराबाहेर पडले आणि मोकळ्या ठिकाणी पोहोचले. 2024 मध्ये भारतात झालेला हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी 11 जानेवारीला दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप झाला होता. ज्याचे केंद्र अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments