Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : 'मी अजितदादांसोबत नाही, तर...', शिवसेना ठाकरे गटात प्रवेशाच्या...

Chhagan Bhujbal : ‘मी अजितदादांसोबत नाही, तर…’, शिवसेना ठाकरे गटात प्रवेशाच्या चर्चेवर भुजबळांची स्पष्टोक्ती

[ad_1]

‘मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत व नंतरही मी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार आहे’,असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. भुजबळ म्हणाले की, मी पक्षात नाराज नाही, तसेच कोणत्या अन्य पक्षातील नेत्यांना भेटलो नाही. माझ्या नाराजीच्या चर्चा फक्त प्रसारमाध्यमांनीच सुरु केल्या आहेत, ज्या साफ खोट्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments