Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, ‘या’ बाबतीत राज ठाकरे यांचे मत...

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, ‘या’ बाबतीत राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण..

[ad_1]

छगन भुजबळ म्हणाले की, मिरवणुकीतील लेझर शो व कानठळ्या बसवणारा डीजे डॉल्बीचा आवाज यामुळे लोकांना डोळ्यांना कमी दिसणे, जळजळ तसेच कानांनी कमी ऐकू येण्याचा त्रास होत आहे. असेच माझेही मत आहे, मात्र आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला धार्मिक रंग दिला गेला असता, असं भुजबळ म्हणाले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments