Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : छगन भुजबळांची प्रकृती अचानक बिघडली, एअर ॲम्बुलन्सने...

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची प्रकृती अचानक बिघडली, एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवले

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची  प्रकृती अचानक  बिघडली, एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवले

[ad_1]

chhagan bhujbal health : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने  एअर ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला हलवण्यात आले. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments