Saturday, October 17, 2026
Homeदेश-विदेशMahalakshmi case : महालक्ष्मीची हत्या करून ५९ तुकडे करणाऱ्या आरोपीजवळ मिळाली डायरी,...

Mahalakshmi case : महालक्ष्मीची हत्या करून ५९ तुकडे करणाऱ्या आरोपीजवळ मिळाली डायरी, समोर आले संपूर्ण सत्य

[ad_1]

बेंगळुरू येथील महालक्ष्मी या २९ वर्षीय महिलेची हत्या करणाऱ्या मुक्तिरंजन प्रताप रे याने ओडिशात आत्महत्या केली.  महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. घटना घडल्यापासून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धुसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी मृतावस्थेत आढळला. पोलिसांना आरोपीची डायरीही सापडली असून त्यातून संपूर्ण सत्य समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments