Thursday, October 15, 2026
Homeमहाराष्ट्रChandrapur news : लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात बळी

Chandrapur news : लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात बळी

[ad_1]

या परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांना जंगलात जाण्यास बंदी आहे. तरीही लोक लाकडे आणण्यासाठी जंगलात जात असतात. वनविभागाद्वारे कॅमेरा ट्रॅप लावून या भागातील वाघाच्या हालचालींची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments