Thursday, August 20, 2026
Homeक्रीडाChampions Trophy : जपानचा धुव्वा उडवत टीम इंडिया फायनलमध्ये, शेवटच्या १० मिनिटात...

Champions Trophy : जपानचा धुव्वा उडवत टीम इंडिया फायनलमध्ये, शेवटच्या १० मिनिटात केले २ गोल, पाहा

Champions Trophy : जपानचा धुव्वा उडवत टीम इंडिया फायनलमध्ये, शेवटच्या १० मिनिटात केले २ गोल, पाहा

[ad_1]

भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला संघाने समी फायनलमध्ये जपानचा २-० असा धुव्वा उडवला. आता महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना चीनशी होईल. चीनने पहिल्या सेमीफायनलमध्ये मलेशियाचा ३-१ असा पराभव केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments