Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनChala Hawa Yeu Dya: सागर कारंडे नव्हे ‘पोस्टमन’च्या भूमिकेत नवीन कलाकार! ‘चला...

Chala Hawa Yeu Dya: सागर कारंडे नव्हे ‘पोस्टमन’च्या भूमिकेत नवीन कलाकार! ‘चला हवा येऊ द्या’वर प्रेक्षक नाराज

Chala Hawa Yeu Dya: सागर कारंडे नव्हे ‘पोस्टमन’च्या भूमिकेत नवीन कलाकार! ‘चला हवा येऊ द्या’वर प्रेक्षक नाराज

[ad_1]

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडे हा ‘पोस्टमन काकां’ची भूमिका साकारायचा. या पात्राला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले होते. गावातून पत्र घेऊन येणारे, प्रेक्षकांना आनंद देऊन, हसता-हसता डोळ्यांत अंजन घालणारे हे पात्र सगळ्यांनाच आवडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सागर कारंडे दिसत नसल्याने, आता ‘पोस्टमन’ हे पात्र कोण साकारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र, नव्या भागात अभिनेत्री श्रेया बुगडे ‘पोस्टमन’ हे पात्र साकारताना दिसली आहे. यावर प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments