Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रCentre Railway : दादर स्थानकातून प्रवास करताय? गोंधळ उडण्याआधी जाणून घ्या स्टेशनमधील...

Centre Railway : दादर स्थानकातून प्रवास करताय? गोंधळ उडण्याआधी जाणून घ्या स्टेशनमधील नवे बदल!

Centre Railway : दादर स्थानकातून प्रवास करताय? गोंधळ उडण्याआधी जाणून घ्या स्टेशनमधील नवे बदल!

[ad_1]

सध्या दादर स्थानकावर फलाट क्रमांक एकच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे फलाट क्रमांक दोन सध्या बंद आहे. नव्या बदलामध्ये फलाट क्रमांक दोन उपलब्ध नसेल. त्यामुळे फलाट क्रमांक १ नव्या बदलानंतर फलाट क्रमांक ८ म्हणून ओळखला जाणार आहे. फलाट क्रमांक ३ हा ९,फलाट क्रमांक ४ हा १०, फलाट क्रमांक ५ हा ११, फलाट क्रमांक ६ हा १२, फलाट क्रमांक ७ हा १३ आणि फलाट क्रमांक ८ हा १४ म्हणून ओळखला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments