Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशCBSE Date Sheet 2025: सीबीएसईने जाहीर केलं दहावी-बारावीचं वेळापत्रक! पाहा कधी सुरू...

CBSE Date Sheet 2025: सीबीएसईने जाहीर केलं दहावी-बारावीचं वेळापत्रक! पाहा कधी सुरू होणार परीक्षा…

CBSE Date Sheet 2025: सीबीएसईने जाहीर केलं दहावी-बारावीचं वेळापत्रक! पाहा कधी सुरू होणार परीक्षा…

[ad_1]

CBSE Date Sheet 2025 timetable: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीची विषयनिहाय डेटशीट बुधवारी जाहीर केली. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा १८ मार्चला तर, बारावीची परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहे. सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षेचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील आणि दुपारी १.३० वाजता संपतील. सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ दिवस आधी जाहीर केले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments