Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनKetaki Chitale : आपल्याला धर्म वाचावायचा आहे! मतदान केल्यानंतर केतकी चितळे काय...

Ketaki Chitale : आपल्याला धर्म वाचावायचा आहे! मतदान केल्यानंतर केतकी चितळे काय म्हणाली? व्हिडीओ व्हायरल

Ketaki Chitale : आपल्याला धर्म वाचावायचा आहे! मतदान केल्यानंतर केतकी चितळे काय म्हणाली? व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

केतकी चितळेने या व्हिडिओमध्ये म्हटले की,‘मी माझं मतदान केलं आहे. तुम्ही केलं का?नसेल केलं,तर मतदान जरूर करा. ही लढाई हिंदुत्वाची आहे. आपल्याला धर्म वाचावायचा आहे. जर लव्ह जिहाद होऊ शकतो,लँड जिहाद होऊ शकतो,आणि वोट जिहाद होऊ शकतो,तर आपणंही लढलं पाहिजे. जय भवानी,जय शिवाजी…हर हर महादेव.’तिने या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितले की,धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला सक्रिय होऊन मतदान करावे लागेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments