Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशCarry Bag Issue | कॅरी बॅगसाठी सात रुपये आकारणं मॉलला पडलं महागात;...

Carry Bag Issue | कॅरी बॅगसाठी सात रुपये आकारणं मॉलला पडलं महागात; दिल्लीतील न्यायालयानं तब्बल ‘इतक्या’ रुपयांचा ठोठावला दंड | Navarashtra (नवराष्ट्र)

Carry Bag Issue | कॅरी बॅगसाठी सात रुपये आकारणं मॉलला पडलं महागात; दिल्लीतील न्यायालयानं तब्बल ‘इतक्या’ रुपयांचा ठोठावला दंड | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कॅरी बॅगसाठी सात रुपये आकारणं मॉलला पडलं महागात; दिल्लीतील न्यायालयानं तब्बल ‘इतक्या’ रुपयांचा ठोठावला दंड

दिल्लीतील ग्राहक आयोगाने फॅशन बँड लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला ग्राहकाला पूर्वसूचना न देता कागदी कॅरी बॅगसाठी 7 रुपये आकारल्याबद्दल 3,000 रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील ग्राहक आयोगाने फॅशन बँड लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला ग्राहकाला पूर्वसूचना न देता कागदी कॅरी बॅगसाठी (Carry Bag Issue) 7 रुपये आकारल्याबद्दल 3,000 रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग (पूर्व दिल्ली) एका किरकोळ विक्रेत्याने कागदी कॅरी बॅगच्या बदल्यात 7 रुपये आकारल्याबद्दल सेवांमध्ये कमतरता असल्याचा दावा करणाऱ्या तक्रारीच्या संदर्भात सुनावणी करत होते.

आयोगाचे अध्यक्ष एस. एस. मल्होत्रा, सदस्य रश्मी बन्सल आणि रवी कुमार यांनी सांगितले की, प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर किरकोळ विक्रेते कागदी कॅरीबॅगसाठी शुल्क आकारत आहेत कारण प्लास्टिकच्या पिशव्यांपेक्षा कागदी पिशव्या महाग आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments