Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशBullet Train: बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; ‘रॉकेट’ वेगाने धावणार मात्र आवाज येणार...

Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; ‘रॉकेट’ वेगाने धावणार मात्र आवाज येणार नाही, जाणून घ्या कारण

Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; ‘रॉकेट’ वेगाने धावणार मात्र आवाज येणार नाही, जाणून घ्या कारण

[ad_1]

२४३ किमीहून अधिक वायडक्टचे काम पूर्ण –

या अडथळ्यांच्या उभारणीसाठी ६ विशेष कारखाने उभारण्यात आले आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील तीन कारखाने अहमदाबादमध्ये आहेत, तर सुरत, वडोदरा आणि आणंद येथे प्रत्येकी एक कारखाना आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. २४३ किलोमीटरहून अधिक वायडक्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच पीअर फाऊंडेशनचे ३५२ किमी आणि पीअर फाऊंडेशनचे ३६२ किमीचे काम पूर्ण झाले आहे. १३ नद्यांवर पूल बांधण्यात आले असून, त्यात ५ पोलादाचे पूल आणि दोन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पूल आहेत, ज्यामुळे विविध रेल्वे मार्ग आणि महामार्गांची वाहतूक सुलभ झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments