Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रMhada Lottery 2024 : मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या २२६४ घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Mhada Lottery 2024 : मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या २२६४ घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Mhada Lottery 2024 : मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या २२६४ घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

[ad_1]

Mhadalottery2024 Update : मुबईत आपल्या हक्काचं घर घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. म्हडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता अर्जदारांना ६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments