Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रBMC Election: महापालिका निवडणुकीत महायुती तुटणार का? शिवसेना भाजपसोबत बार्गेनिंग मूडमध्ये

BMC Election: महापालिका निवडणुकीत महायुती तुटणार का? शिवसेना भाजपसोबत बार्गेनिंग मूडमध्ये

BMC Election: महापालिका निवडणुकीत महायुती तुटणार का? शिवसेना भाजपसोबत बार्गेनिंग मूडमध्ये

[ad_1]

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेना एकट्याने निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तर दुसरीकडे शिवसेनेलाही अटींच्या आधारे भाजपसोबत युती करायची आहे. भाजपने केवळ स्वत:च्या फायद्याचा विचार न करता मित्रपक्षांच्या फायद्याचाही विचार करावा, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments