Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशBlast In Pakistan | पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिस स्टेशनवर आत्मघातकी हल्ला, 6...

Blast In Pakistan | पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिस स्टेशनवर आत्मघातकी हल्ला, 6 पोलिसांचा मृत्यू; अनेक जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

Blast In Pakistan | पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिस स्टेशनवर आत्मघातकी हल्ला, 6 पोलिसांचा मृत्यू; अनेक जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिस स्टेशनवर आत्मघातकी हल्ला, 6 पोलिसांचा मृत्यू; अनेक जखमी

तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने पाकिस्तानमध्ये अनेक मोठे हल्ले केले आहेत.

पाकिस्तानातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानाच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका पोलीस ठाण्यावर दहशतवादी आत्मघाती हल्ला ( Blast In Pakistan) झाला असून, त्यात ६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य 16 जण जखमी झाले आहेत. हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात ही घटना घडली. डेरा इस्माईल खान जिल्हा आदिवासी बहुल दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्याला लागून आहे. येथील दरबान पोलीस स्टेशनवर हल्ला करण्यात आला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments