Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 12th Dec: सायलीची आईशी भेट पुन्हा हुकणार? 'ठरलं तर...

Tharala Tar Mag 12th Dec: सायलीची आईशी भेट पुन्हा हुकणार? ‘ठरलं तर मग’मध्ये नवं वळण

Tharala Tar Mag 12th Dec: सायलीची आईशी भेट पुन्हा हुकणार? ‘ठरलं तर मग’मध्ये नवं वळण

[ad_1]

Tharala Tar Mag 12th December 2023 Serial Update:ठरलं तर मग‘ या मालिकेत पुन्हा एकदा असं वळण येणार आहे, ज्यात सायली आणि तिच्या आईची भेट होताना दिसणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते या भेटीची वाट बघत आहेत. सायलीचे तिच्या आईशी भेट व्हावी आणि तिला देखील आईची माया मिळावी, असं प्रत्येकालाच वाटत आहे. मात्र, सायली आणि तिच्या आईची भेट सतत हुकत आहे. आता तरी त्या दोघींची भेट होईल का? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सध्या मालिकेत सायली आणि अर्जुन यांच्या वाढदिवसाचा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments