Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशBijapur Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलीस छावणीवर हल्ला; ३ जवान शहीद,...

Bijapur Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलीस छावणीवर हल्ला; ३ जवान शहीद, १४ जखमी

[ad_1]

Chhattisgarh Naxalite attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत, तर १४ जखमी झाले आहेत. जखमी जवानांपैकी काहींना उपचारासाठी जगदलपूरला तर काहींना रायपूर इथं एअरलिफ्ट करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments