[ad_1]
Bigg Boss Marathi 5 Top 6 Elimination: ‘बिग बॉस मराठी ५’च्या अंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठी ५च्या घरात टॉप ६ स्पर्धक शिल्लक राहिले होते. मात्र, शेवटच्या दिवशीही बिग बॉसने या खेळात ट्वीस्ट आणला होता. सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत हे स्पर्धक फायनलमध्ये खेळण्यास उतरले होते. मात्र, याच वेळी घरात रितेशने एन्ट्री घेतली आणि सगळ्या स्पर्धकांसमोर एक मोठी ऑफर ठेवली. यात ९ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती.
[ad_2]
Source link
