Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनBigg Boss marathi: सूरजच्या गोलीगत पॅटर्नची बातच न्यारी! टास्कमध्ये थेट अरबाजला भिडला

Bigg Boss marathi: सूरजच्या गोलीगत पॅटर्नची बातच न्यारी! टास्कमध्ये थेट अरबाजला भिडला

[ad_1]

Bigg Boss marathi Season 5 Update: ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहेत. कलाकारांसोबतच या शोमध्ये काही किएटर्स देखील सहभागी झाले आहेत. त्यामधील सूरज चव्हाण हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकदम छोट्या गावातून आलेले, दुनियादारी फारशी माहिती नसली तरी माणसं समजणाऱ्या सूरजने बिग बॉसच्या घरात धूमाकूळ घातला आहे. घराच प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धक अरबाजची ताकदत पाहून त्याच्याची भीडताना घाबरतात. पण सूरज मात्र थेट त्याला भिडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments