Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री, कोण आहे...

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री, कोण आहे हा नवा सदस्य?

[ad_1]

Bigg Boss Marathi Day 43 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. दुसऱ्या आठवड्यापासूनच या सीझनमध्ये कोण वाईल्ड कार्ड सदस्य सहभागी होणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं. वाईल्ड कार्ड सदस्याबद्दल अनेक नावे समोर आली. आता बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खरच वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार का? घरात कोण सदस्य येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याबाबात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments