Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: पॅडी दादा एलिमिनेट होताच घरात सुरू झाले वाद! आता...

Bigg Boss Marathi: पॅडी दादा एलिमिनेट होताच घरात सुरू झाले वाद! आता अंकिता आणि अभिजीतमध्ये जोरदार जुंपणार

[ad_1]

Bigg Boss Marathi 5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी ५’ हा लोकप्रिय टीव्ही शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या आठवड्याच्या शेवटाला बिग बॉसच्या या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. दरम्यान आता घरातील एक-एक स्पर्धक एलिमिनेट होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या घरात ८ स्पर्धक टिकून राहिले होते. मात्र, आता यापैकी एक स्पर्धक म्हणजेच पंढरीनाथ कांबळे म्हणजेच सगळ्यांचे लाडके पॅडी दादा आता घरातून एलिमिनेट झाले आहेत. आता पॅडी घरातून बाहेर पडल्यानंतर घरात एक नवा वाद उसळताना पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments