Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशआठवड्यातून १५ ते २० तास काम; पगार २ कोटींपेक्षा जास्त; मायक्रोसॉफ्टच्या नोकरीची...

आठवड्यातून १५ ते २० तास काम; पगार २ कोटींपेक्षा जास्त; मायक्रोसॉफ्टच्या नोकरीची जगभरात चर्चा

[ad_1]

Microsoft Job News: चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असे अनेकांची इच्छा असते. मात्र, चांगला पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही अधिक असतो. परंतु, मायक्रोसॉफ्ट कंपनीत अवघे काही तास काम करून जास्त पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्याची गोष्ट ऐकून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. लोक या नोकरीला ‘ड्रीम जॉब’ म्हणत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments