Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनHera Pheri 3: ‘हेरा फेरी ३’ येणार? आयफा पुरस्कार सोहळ्यात प्रियदर्शन यांनी...

Hera Pheri 3: ‘हेरा फेरी ३’ येणार? आयफा पुरस्कार सोहळ्यात प्रियदर्शन यांनी सोडलं मौन! म्हणाले…

[ad_1]

Priyadarshan On Hera Pheri 3: ‘हेरा फेरी’ या गाजलेल्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. आता अखेर चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी यावर मौन सोडले आहे. ‘हेरा फेरी ‘ हा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक ऐतिहासिक चित्रपट आहे, ज्याचा जवळपास प्रत्येक सीन आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग कल्ट क्लासिक आहेत. या चित्रपटांवर आजघडीला अनेक मीम देखील बनले आहेत. ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाबद्दल अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. हा चित्रपट बनत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. पण निर्माते आणि कलाकारांनी अद्याप काहीही खुलासा केलेला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments