Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनBigg Boss marathi: अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता?...

Bigg Boss marathi: अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता? ‘माझ्या बच्चा’ पाहा मजेशीर व्हिडीओ

[ad_1]

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सुरु होऊन ४८ दिवस उलटले आहेत. हा शो पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉस मराठी शोचा आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सगळ्या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती. या आठवड्यातही काही वेगळे घडलेले नाही. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सूरजला जर तू अरबाजच्या जागी असता तर असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments