Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रजळगावात भयंकर घडलं! लहान बहिणीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नंतर डोक्यात दगड घालून...

जळगावात भयंकर घडलं! लहान बहिणीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नंतर डोक्यात दगड घालून केली हत्या

[ad_1]

Jalgaon Crime News : देशात महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्या प्रकरणी जनक्षोभ उसळला होता. ही घटना ताजी असतांना आता जळगावमध्ये मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जळगावात संतापाची लाट उसळली आहे. एक १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी ही शेतातून आपल्या लहान बहिणीसोबत घरी जात होती. यावेळी आरोपींनी या मुलीला शेतात जबरदस्तीने ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीच्या लहान बहिणीसमोरच तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments