Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 : बिग बॉसमध्ये झळकणार भारतातील पहिली व्हर्च्युअल इन्फ्ल्यूएन्सर? कोण...

Bigg Boss 18 : बिग बॉसमध्ये झळकणार भारतातील पहिली व्हर्च्युअल इन्फ्ल्यूएन्सर? कोण आहे ‘नैना द एआय’ सुपरस्टार?

[ad_1]

या सेलिब्रेटींच्या नावाचीही चर्चा-

‘बिग बॉस १८’ हा शो येत्या ५ ऑक्टोबरपासून टीव्हीवर प्रसारित होऊ शकतो. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अनेक नावे पुढे आली आहेत. यामध्ये शोएब इब्राहिम, समीरा रेड्डी, निया शर्मा, सुनील कुमार, डॉली चायवाला, धीरज धूपर, दलजीत कौर, दीपिका आर्य, सुरभी ज्योती, सोमी अली, कनिका मान, शाहीर शेख मीरा देवस्थळे, मानसी श्रीवास्तव, अंजली आनंद आणि अनिता हसनंदानी यांच्या नावांचा समावेश आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही स्पर्धकाच्या नावाची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments