Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रविश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात; भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका

विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात; भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका

[ad_1]

Narendra Modi in Wardha : केंद्र सरकारनं सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेला १८ सप्टेंबर रोजी वर्ष पूर्ण झालं. या निमित्त होणाऱ्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा इथं येणार आहेत. या कार्यक्रमांबरोबरच अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन व उद्घाटना पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments