Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशbig solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ!...

big solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ! अनेक देश बुडणार अंधारात; काय होणार परिणाम

big solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ! अनेक देश बुडणार अंधारात; काय होणार परिणाम

[ad_1]

शास्त्रज्ञांच्या मते, सौर वादळामुळे चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतो, ज्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये अडथळे येऊ शकतात. एखाद्या देशात ब्लॅकआउट देखील होऊ शकतो. या वादळामुळे अनेक एलेक्ट्रॉनिक यंत्र खराब होण्याचा देखील धोका असतो. याशिवाय अंतराळयान, उपग्रह यांच्यावर देखील परिमाण होऊ शकतो. नासाने आपल्या अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी एक टीम तयार केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments