Bhiwandi Fire: भिवंडीत टेक्सटाईल कंपनीत आग; मायलेकासह काही कामगार अडकल्याची भीती

0
16
Bhiwandi Fire: भिवंडीत टेक्सटाईल कंपनीत आग; मायलेकासह काही कामगार अडकल्याची भीती


कंपनीत अडकलेल्या महिलेच्या भावाने सांगितले की, माझी बहीण या कंपनीत काम करत होती. तिच्यासोबत तिचा लहान मुलगा देखील होता. हे दोघेही या आगीत अडकले आहेत. गेल्या तीन तासांपासून हे माय-लेक आगीत अडकले असून त्यांची काहीच माहिती मिळत नाही. माझी बहीण आगीतून बाहेर आली होती, पण मुलाला वाचवायला पुन्हा आगीत गेली, असल्याचे महिलेचा भाऊ सत्यनारायण राजभर यांनी दिली.



Source link