Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रBhiwandi Fire: भिवंडीत टेक्सटाईल कंपनीत आग; मायलेकासह काही कामगार अडकल्याची भीती

Bhiwandi Fire: भिवंडीत टेक्सटाईल कंपनीत आग; मायलेकासह काही कामगार अडकल्याची भीती

Bhiwandi Fire: भिवंडीत टेक्सटाईल कंपनीत आग; मायलेकासह काही कामगार अडकल्याची भीती

[ad_1]

कंपनीत अडकलेल्या महिलेच्या भावाने सांगितले की, माझी बहीण या कंपनीत काम करत होती. तिच्यासोबत तिचा लहान मुलगा देखील होता. हे दोघेही या आगीत अडकले आहेत. गेल्या तीन तासांपासून हे माय-लेक आगीत अडकले असून त्यांची काहीच माहिती मिळत नाही. माझी बहीण आगीतून बाहेर आली होती, पण मुलाला वाचवायला पुन्हा आगीत गेली, असल्याचे महिलेचा भाऊ सत्यनारायण राजभर यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments