Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनBawaal Trailer: लव्ह स्टोरी अन् भरपूर धमाल! वरुण धवन-जान्हवी कपूरच्या ‘बवाल’चा ट्रेलर...

Bawaal Trailer: लव्ह स्टोरी अन् भरपूर धमाल! वरुण धवन-जान्हवी कपूरच्या ‘बवाल’चा ट्रेलर बघाच!

Bawaal Trailer: लव्ह स्टोरी अन् भरपूर धमाल! वरुण धवन-जान्हवी कपूरच्या ‘बवाल’चा ट्रेलर बघाच!

[ad_1]

‘बवाल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘बवाल’च्या ट्रेलरच्या सुरुवातीला वरुण धवन लखनौच्या रस्त्यांवर स्टाईलने बाईक चालवताना दिसत आहे. तर, पार्श्वभूमीत एक आवाज ऐकू येतो की, अज्जू म्हणजेच वरुण धवनने लोकांमध्ये आपली खोटी प्रतिमा बनवली आहे. त्यानंतर चित्रपटात महायुद्धाचा तडका लावला जातो. कथेत ट्विस्ट येतो, जेव्हा अज्जू लग्न करून युरोपला पोहोचतो. तिथून प्रेम, भांडण आणि मनातील युद्ध बघायला मिळते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments