Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशBasaiya Mandir News : ही कसली श्रद्धा? स्वत:ची जीभ कापून देवीला केली...

Basaiya Mandir News : ही कसली श्रद्धा? स्वत:ची जीभ कापून देवीला केली अर्पण, आता…

Basaiya Mandir News : ही कसली श्रद्धा? स्वत:ची जीभ कापून देवीला केली अर्पण, आता…

[ad_1]

मध्य प्रदेशातील बसैया पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गामातेचे प्राचीन मंदिर आहे. संबंधित तरुण सकाळी बसैया मंदिरात जातोय, असे सांगून घराबाहेर पडला. त्यावेळी त्याने जीभ कापून देवीला अर्पण करणार असल्याची वडिलांना माहिती दिली. मात्र, वडिलांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. कारण, तो नेहमीच जीभ कापण्याची भाषा करायचा. सकाळी रामनिवास शर्मा हे बसैया येथील दुर्गामातेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments