Bajrang Punia : लगेच ‘पद्मश्री’ स्वीकारणार नाही, बजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं

0
13
Bajrang Punia : लगेच ‘पद्मश्री’ स्वीकारणार नाही, बजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं

Bajrang Punia Not Take Back Padmashree : भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी (२४ डिसेंबर) मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

Source link