Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनGautami Patil: गौतमी पाटील बनली पोलिस ऑफिसर! 'लावणी क्वीन'चं नवं गाणं पाहिलंत...

Gautami Patil: गौतमी पाटील बनली पोलिस ऑफिसर! ‘लावणी क्वीन’चं नवं गाणं पाहिलंत का?

Gautami Patil: गौतमी पाटील बनली पोलिस ऑफिसर! ‘लावणी क्वीन’चं नवं गाणं पाहिलंत का?

[ad_1]

Gautami Patil New Song: ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आपल्या लावणीच्या ठेक्यावर अवघ्या महाराष्ट्राला ठेका धरायला लावणाऱ्या गौतमीने आता मोठ्या पडद्यावर देखील पदार्पण केलं आहे. लवकरच तिचा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या आधी तिचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात गौतमीचा हटके अंदाज दिसणार आहे. या गाण्यात ती पोलीस लूकमध्ये दिसली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments